Ferfar #3872 · इंदोरे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- अर्चना वसंत बढे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
नारायण शामभाऊ चित्ते रा. इंदोरे(खाता क्रमांक1754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पलक मयुर जैन ,मयुर मुकेश जैन - - -, (खाता क्रमांक :-1761)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10391 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदी घेणार व देणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून खरेदी घेणार मयुर मुकेश जैन यांनी त्यांचे वडील मुकेश नेमीचंद जैन यांचा जिल्हा रायसेन तालुका सुलतानगंज पैकी मौजे डोबी(बिरान) राज्य मध्यप्रदेश येथिल शेत जमीन मिळकत गट क्रमांक व उपविभाग 199/1 या मिळकतीचा 7/12 उतारा तसेच खरेदी घेणार पलक मयुर जैन यांनी त्यांचे आईचा जिल्हा सागर तालुका देवरी पैकी मौजे बेरसला राज्य मध्यप्रदेश येथील शेतजमीन गट क्रमांक व उपविभाग 29/3 या मिळकतीचा 7/12 सोबत दाखल केला आहे.नोंद अर्ज,सूची क्र 2 व दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदीखताच्या नोंदणीकृत नकलेवरून केली असे.