Ferfar #3875 · इंदोरे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- अर्चना वसंत बढे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार:रामदास बाबूराव कथार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंदोरे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी ली यांचेकडून दिनांक 13/10/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंदोरे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी. ली.यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 26/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.