सातबारा Watch

← तळेगाव दिंडोरी

Ferfar #4710 · तळेगाव दिंडोरी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार: मंदाबाई अशोक चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खतवड विविध कार्य. सेवा सह.संस्था लि यांचेकडून दिनांक 12/07/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खतवड विविध कार्य. सेवा सह.संस्था लि यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.