सातबारा Watch

← तळेगाव दिंडोरी

Ferfar #4728 · तळेगाव दिंडोरी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
76, 78, 80, 81, 82
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
54m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन देणार:- 1.सविता अशोक चौधरी 2.सारीका अशोक चौधरी 3. मंदाकिनी अशोक चौधरी लिहुन घेणार:- 1. चेतन अशोक चौधरी 2.दिपक अशोक चौधरी तपशिल :- 1.सविता अशोक चौधरी 2.सारीका अशोक चौधरी 3. मंदाकिनी अशोक चौधरी यांनी मौजे तळेगांव दिंडोरी ता दिंडोरी येथिल 1. गट क्र 76 क्षेत्र हे 0.15.50 आर 2. गट क्र 78 क्षेत्र हे 0.27 आर 3. गट क्र 81 क्षेत्र हे 0.22.50 आर 4. गट क्र 82 क्षेत्र हे 0.29 आर पो.ख. हे 0.01 आर 5. गट क्र 80 क्षेत्र हे 0.13.50 आर या मिळकतीमधील सामाईक अविभक्त हिश्यातील क्षेत्रावरील त्यांचा हक्क 1. चेतन अशोक चौधरी 2.दिपक अशोक चौधरी यांचे लाभात सह दु नि दिंडोरी यांचेकडील दस्त क्र 3453/202‍6 दि 27/10/2026 अन्वये सोडुन दिला असे. सबब हक्कसोडपत्र करुन देणार यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे. अर्ज, सुची क्र 2 व दस्त नक्कल आलेने गावी नोंद केली असे.