सातबारा Watch

← आक्राळे

Ferfar #2938 · आक्राळे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
विजय सुपडू भदाणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:प्रज्वल शिवाजी गायकवाड रा नाशिक ता नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या मौजे आक्राळे ता दिंडोरी येथील गट नंबर 207 या जमिनीवर मोहाडी वी वी कार्यकारी सहकारी सोसायटी सेवा संस्था मर्या मोहाडी यांचेकडून दिनांक 16/06/1961 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 675.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३९६/२०२६ दिनांक 1978/06/16 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.