सातबारा Watch

← कोऱ्हाटे

Ferfar #3229 · कोऱ्हाटे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
विजय सुपडू भदाणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संस्था, कोऱ्हाटे ता दिंडोरी लिहुन देणार : अनिता अनिल कदम  रा. कोऱ्हाटे यांनी कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संस्था, कोऱ्हाटे ता दिंडोरी यांचा दिनांक 31/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन मौजे कोऱ्हाटे ता दिंडोरी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.55 00 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता अनिल कदम   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-२७-२४ दिनांक 31/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी पीडी अर्ज व डिक्लरेशन दिल्या वरोन नोंद केली असे.