सातबारा Watch

← कोऱ्हाटे

Ferfar #3233 · कोऱ्हाटे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
150, 151, 243
Talathi
विजय सुपडू भदाणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संस्था, कोऱ्हाटे ता.दिंडोरी लिहुन देणार : त्र्यंबक गोविंद कदम   रा. कोऱ्हाटे यांनी दिनांक 31/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150,151,243 क्षेत्र 0.5650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्र्यंबक गोविंद कदम   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26 दिनांक 31/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी अर्ज व डिक्लरेशन दिल्या वरोन नोंद केली असे.