सातबारा Watch

← चिंचखेड

Ferfar #8097 · चिंचखेड

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
सोनाली सुभाष देवरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : पिपळगाव बं. ग्रुप वि.का.सह.सो.लि लिहून घेणार : संगिता शामराव काठे यांनी सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : पिपळगाव बं. ग्रुप वि.का.सह.सो.लि कडुन रक्‍क्‍म रु 300000/- दिनांक 16/5/2012 सत्याभामाकरिता - 4043 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.