Ferfar #8099 · चिंचखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव ब.ता निफाड .जी.नाशिक, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव ब.ता निफाड .जी.नाशिक
लिहुन देणार : संगिता विजय कोतवाल रा. चिंचखेड यांनी दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 क्षेत्र 0.07 हे.आर ,गट नंबर 335 क्षेत्र 0.20 हे.आर ,गट नंबर 336 क्षेत्र 0.19 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता विजय कोतवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१ दिनांक 07/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.