Ferfar #2353 · कुर्णोली
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- सरिता ताराचंद वाघ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:अशोक भास्कर पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मोहाडी बृ. विविध कार्यकारी सहकारी (विकास ) सेवा संस्था मर्या . मोहाडी ता . दिडोरी जि. नाशिक यांचेकडून दिनांक 19/04/1991 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 225000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३३०/२०२६/२७ दिनांक 1991/04/19 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.