सातबारा Watch

← कुर्णोली

Ferfar #2359 · कुर्णोली

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
61, 62, 63
Talathi
सरिता ताराचंद वाघ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.अधि/अभि/वाटप-85/267/2026 आदेश दिनांक : 17/08/2026. आदेश क्रमांक : क्र.अधि/अभि/वाटप-85/267/2026 आदेश दिनांक : 17/08/2026 वरीलप्रमाणे आदेश झालेने मौजे -मोहाडी येथील गट 61,62,63पै वर आदेशातील अटी शर्तीनुसार खालील प्रमाणे वाटप होणेकामी फेरफार नोंद घेतली असे . वाटपापूर्वीचा तपशील :- 1) विठ्ठल काशिनाथ पाटील ,वत्‍सला पुंडलिक जाधव,सचिन पुंडलिक जाधव गट न 61 क्षेत्र 1.5600 आकरणी : 4.50 पोटखराबा : 0.1000 2) रंजना दिलीप जाधव रोशन दिलीप जाधव गट न 62 क्षेत्र 0.31 -पोख 0.01 आकार 1.25, 3)गट न 63 क्षेत्र 0.27,पोख 0.00 आकार 0.78 वाटपानंतरचा तपशील -1)विठ्ठल काशिनाथ पाटील गट न 61 पै क्षेत्र : 0.43.50 आकरणी : 1.25 प्रियंका रोशन जाधव गट न 61 पै क्षेत्र : 0.36.50 आकरणी : 1.05 पोटखराबा : 0.01000 रोशन दिलीप जाधव गट न 61 पैक्षेत्र : 0.40 आकरणी : 1.15 पोटखराबा : 0.01000 विठ्ठल काशिनाथ पाटील ,वत्सला पुंडलिक जाधव ,रोशन दिलीप जाधव ,मुकुंद श्रीराम जाधव, भागवत श्रीराम जाधव ,दिनकर श्रीराम जाधव गट न 61 पै क्षेत्र : 0.36 आकरणी : 1.04 पोटखराबा : 0.08000 ,२)रंजना दिलीप जाधव रोशन दिलीप जाधव गट न 62,क्षेत्र 0.31 -पोख0.01 आकार 1.25 ३)भागवत श्रीराम जाधव गट न 63,क्षेत्र 0.27-पोख0.00 आकार 0.78 अटी शर्ती: १. सदर वाटणी पत्रास जमिन धारणेची कमाल मर्यादा (अधिनियम १९६१) (सिलीग ऑन होल्डीग) या कायदयाचे बंधणे लागू राहतील. २. सदरचे वाटणी पत्रास अस्तिवात असलेल्या प्रचलित कायदे व अधिनियम लागू राहतील. ३. सदरचे वाटणो पत्राचे अंतर्गत अंर्तभूत असलेल्या गटाचे ७/१२ चे इतर अधिकारातील व धारणा प्रकारातील शेरे कायम राहतील. ४. जमिनी ज्या शतीच्या आहेत. त्याशर्ती कायम राहतील वाटणी पत्रातील आदेशामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही. ५. विस्थापित, खातेफोडीमुळे भुमीहीन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करणार नाही. ६. विस्थापित, खातेफोडीमुळे भुमीहीन झाल्यास अगर अल्पभुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही. ७. तुकडे बंदो तुकडे जोड कायदयाप्रमाणे तरतुदी लागु, प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शविणारी राहील. ८. पोटहिस्से वेगळे करण्याबाबतची योग्य व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय स्वंतत्र पोटहिस्से व उतारे करु नयेत. सदर अटी व शर्तीच्या अधीन राहून नोंद दाखल केली असे .