Ferfar #1989 · खतवड
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:दिलीप आत्माराम मुळाने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खतवड विविध कार्य.सेवा.सह संस्था लि यांचेकडून दिनांक 21/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 176 दिनांक05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.