सातबारा Watch

← खतवड

Ferfar #1991 · खतवड

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
276, 318, 82/अ, 82/ब
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:आनंदा आत्माराम मुळाने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खतवड विविध कार्य.सेवा.सह संस्था लि यांचेकडून दिनांक 07/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 174 दिनांक 05/10/2010 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.