Ferfar #1992 · खतवड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/अ
- Talathi
- पुनम दिलीप घोडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:आत्माराम वामन मुळाने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खतवड विविध कार्य.सेवा.सह संस्था लि यांचेकडून दिनांक 28/05/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,20,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 177 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.