सातबारा Watch

← ढकांबे

Ferfar #4229 · ढकांबे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- केशव हरीभाऊ गायकवाड रा. ढकांबे(खाता क्रमांक500343) गट/सर्व्हे क्रमांक235, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रेणुका केशव गायकवाड , (खाता क्रमांक :-500465)गट/सर्व्हे क्रमांक 235 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3805 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.