Ferfar #4233 · ढकांबे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 403
- Talathi
- पुनम दिलीप घोडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:यशवंत नामदेव धात्रक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देणा बँक शाखा ढकांबे यांचेकडून दिनांक 13/05/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Dhakambe/AUG/07/2026 दिनांक 07/08/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.