Ferfar #4234 · ढकांबे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- पुनम दिलीप घोडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार : यशवंत नामदेव धात्रक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देना बँक शाखा ढकांबे यांचेकडून दिनांक 10/03/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4,00,000.00 हे एक रकमी भरपाई योजने अंतर्गत (OTS) भरपाई करून बंद करण्यात आलेले आहे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.