Ferfar #4235 · ढकांबे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1
- Talathi
- पुनम दिलीप घोडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:घनशाम शिवराम बोडके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा ढकांबे शाखा यांचेकडून दिनांक 04/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Dhakambe/OCT/10/2026 दिनांक 21/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.