Ferfar #1994 · वरवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- वैशाली चितामनी निकुभ
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र कुका /कावी /243/2026
आदेश दिनांक : 15/08/2026
म उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचे कडील क्र कुका /कावी /243/2026 दि १५/८/२०२६ अन्वये व म जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडील क्र कक्ष ४/कुका-२ /कावी/३३१/२०२५ दि १/१२/२०२५ तसेच म सहसचिव श्री संजय बनकर ,महाराष्ट्र शासन यांचे कडील क्र.R &FD-31060(60)/13/2025-MRF(DeskLI)(Comp No 1333447)दि ४/११/२०२५ अन्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेली कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन माननीय नियमित नियमित करणे बाबतची कार्यपद्धती दिली असून त्याप्रमाणे सदर पत्राच्या मुद्दा क्रमांक पाच मधील परिच्छेद तीन यात म्हटल्याप्रमाणे तुकड्यांच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेला फेरफार मंजूर करण्यात आला असेल परंतु इतर हक्कामध्ये तुकडे बंदी कायद्याविरुद्ध व्यवहार किंवा तत्सम असा शेरा घेण्यात आला असेल तर दिनांक ३ नोवें.२०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने इतर हक्कातील असे शेरे कमी करण्यासाठी आणि इतर हक्कातील खरेदी दाराचे नाव कब्जेदार सदरी घेण्यासाठी घेण्यासाठी नव्याने फेरफार घेण्यात यावा असे नमूद असल्याने मौजे वरवंडी येथील गट नंबर २१४ या गटाचे इतर अधिकारात नोंद न ९ दिनांक २१/७/ ६८ रोजीच्या नोंदी अन्वये असलेला “ जमीन एकत्रिकरण कायदा क ३१ प्रमाणे बेकायदेशीर व्यवहार “हा शेरा कमी केला असे. सदर गट न २१४ ची जमीन मंजूर प्रादेशिक योजना अंतर्गत मंजूर नाशिक प्रादेशिक योजना , नाशिक मध्ये समाविष्ट असल्याचा झोन दाखला नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , नाशिक यांचे कडुल पत्र क्रमांक जा क्र नामप्रविप्र / झोन दाखला /मौ वरवंडी ता दिंडोरी / ग न २१४ / AN४३४४ दि ८/१०/२०२६ अन्वये प्रकरणी दाखल केला असे . त्यावरून व म उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचे कडील क्र कुका /कावी /243/2026 अन्वये व म जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडील क्र कक्ष ४/कुका-२ /कावी/३३१/२०२५ तसेच म सहसचिव श्री संजय बनकर ,महाराष्ट्र शासन यांचे कडील क्र.R &FD-31060(60)/13/2025-MRF(DeskLI)(Comp No 1333447)dinank ४/११/२०२५ अन्वये नोंद केली असे.