Ferfar #10484 · जऊळके दिंडोरी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- अच्युत नंदकुमार भांगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : बाणगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओझर मिग तालुका:-निफाड जिल्हा:-नाशिक यांचे कडून राजेंद्र भिकाजी लासुरे यांची स्वमालकीची मिळकत जप्त, ओझर
लिहुन देणार : राजेंद्र भिकाजी लासुरे रा. जऊळके दिंडोरी यांनी दिनांक 05/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2570612.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र भिकाजी लासुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र/विवअ/मससंका 1960/कलम 156/मससंनियम 1961/नि 107(10) स्थावर जप्ती आदेश/बाणगंगा पत /2026 दि 07/09/2026 दिनांक 05/07/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2570612.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.