Ferfar #10488 · जऊळके दिंडोरी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/3/प्लॉट
- Talathi
- अच्युत नंदकुमार भांगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजलक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लि नाशिक ,राजलक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : संतोष पांडुरंग सदावर्ते रा. जऊळके दिंडोरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11918-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/3/प्लॉट नं/17, 2/2/प्लॉट/10, 2/2/प्लॉट/8 क्षेत्र 1.8183 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पांडुरंग सदावर्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
179/3/प्लॉट नं/17,2/2/प्लॉट/10,2/2/प्लॉट/8