सातबारा Watch

← जऊळके दिंडोरी

Ferfar #10503 · जऊळके दिंडोरी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/34/35/अ/48/प्लॉट/26, 33/345/35/अ/10/प्लॉट/49
Talathi
अच्युत नंदकुमार भांगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:अमोल अशोक कासलीवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॉसमॉस को.ऑप.बँक लि. शाखा नाशिक यांचेकडून दिनांक 15/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०४/२०२६ दिनांक 2018/03/15 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.