Ferfar #10504 · जऊळके दिंडोरी
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : क्र. फेरचौकशी/नो. न. 10281/तर रजि नं./12/2026
आदेश दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल गट न 222 व 244/4 बाबत मा मंडल अधिकारी यांचे कडे फेरचौकशी त्यात आदेश क्र. फेरचौकशी/नो. न. 10281/तर रजि नं./12/2026 दि. 2/11/2026 रोज आदेश पारित झालेने 7/12 चे इतर हक्कत पुढील प्रमाणे शेरा घेतला असे.
मुकुंद बळवंत पाटील यांनी 999 भाडेपट्टने
आदेशाने नोंद