सातबारा Watch

← पेठ

Ferfar #2781 · पेठ

पेठ, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
233/81, 233/82, 233/83, 233/84, 233/85
Talathi
हेमंतकुमार शिवराम राऊत
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिक मर्चंट्स को ऑप बँक लि नासिक . गहाणखत लिहुन देणार : योगेंद्र हिरामण चौधरी रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11528-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4262420.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/81, 233/82, 233/83, 233/84, 233/85 क्षेत्र 2.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेंद्र हिरामण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4262420.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.