Ferfar #2784 · पेठ
पेठ, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : ललीकांत बाळू खुरकुटे रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. पेठ यांचेकडील दस्त क्रमांक 957-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/171, 233/172 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीकांत बाळू खुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.