Ferfar #290 · जांबविहीर
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- बी ए गायकवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बोरवठ आदिवासी विकास सेवा सोसायटी
लिहून घेणार : काशिनाथ हरि ठाकरे तर्फे पंढरीनाथ काशिनाथ ठाकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : बोरवठ आदि.वि.का.सो - 119
ररु.४००००/-१६/६/२००९ काशीनाथ क - 119
सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : 10000/- 13/6/2000 - 80015
बोरवठ आदि. सो तारण - 80015 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरवठ आदिवासी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१९/०५/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.अर्ज व बोरवठ आदिवासी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दप्तरी दाखल असे.