Ferfar #398 · पातळी
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- बी ए गायकवाड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी
लिहून घेणार : देविदास तुकाराम खुरकुटे
यांनी रु. ४००००/- दि. 28/6/२०१४ तुकाराम करीत. - 111
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.०१/०९/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.