Ferfar #659 · बोरवट
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- बी ए गायकवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी शाखा बोरवट
लिहून घेणार : अरविंद लक्ष्मण भोये
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : कडून रु. ३००००/- दि.24/7/08 - 163
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१५/०६/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.