Ferfar #660 · बोरवट
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- बी ए गायकवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी शाखा बोरवट
लिहून घेणार : एकनाथ नामदेव आवारी
यांनी रु.५००००/-दि.26/6/15 एकनाथ करिता - 303
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरवट आदिवासी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.२३/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.