सातबारा Watch

← बोरवट

Ferfar #661 · बोरवट

पेठ, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1, 83/1
Talathi
बी ए गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम चे कलम 247 अन्वये मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांचे न्यायालयातील केस क्र.आरटीएस अपील/200/2025 दि.१०/०७/२०२६ रोजीच्या निकालपत्र अन्वये मौजे बोरवट ता.पेठ जि.नाशिक येथील गट नंबर ८०/१ क्षेत्र ३.०५ आकार २.६४ व गट नं. ८३/१ क्षेत्र १.५८ आकार ०.९७ या मिळकतीचे फेरफार क्र. ५८४ दि २९/०७/२०२२ अन्वये नरहरी गंगाराम राऊत हे दि.०७/०२/२०२२ रोजी मयात झाले होते त्यांना वारस १) काशिबाई नरहरी राऊत २) वनिता रामदास महाले असे नावे दाखल झाले आहे. मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांचे न्यायालयातील आदेश पुढील प्रमाणे मौजे बोरवट ता.पेठ जि.नाशिक येथील गट नंबर ८०/१, ८३/१ बाबत झालेला फेरफार क्र.५८४ रद्दबातल ठरविण्यात येथ आहे. अधिकार अभिलेखात फेरफार क्र.५८४ पूर्वीची स्थिती पूर्ववत करण्यात यावी व तसेच वादीने दाखल केलेले क्र.आरटीएस अपील/२००/२०२५ अपील अंशत: मान्य करण्यात येत आहे असा आदेश झालेयाने फेरफार क्र.५८४ अन्वे वारसाने दाखल झालेले नावे १) काशिबाई नरहरी राऊत २) वनिता रामदास महाले यांचे नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरीतुन कमी केली. सदर नोंद मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांचे कडील आदेश क्र. आरटीएस अपील/200/2025 दि.१०/०७/२०२६ वरून केली. मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांचे कडील यांचेकडील आदेशाची सत्यप्रत आरटीएस फायलीस दाखल असे.