Ferfar #571 · कोटंबी
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- बी ए गायकवाड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बोरवट आदीवासी विकास सेवा सोसायटी
लिहून घेणार : पुंडलीक गणपत भुसारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : पुंडलिक भुसारे करिता - 305
बोरवठ.आ.वि.का.से.सो. - 305
रु.५००००/-दि.2/7/15 - 305
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरवट आदीवासी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१८/०८/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.