सातबारा Watch

← उंबरपाडा (क.)

Ferfar #310 · उंबरपाडा (क.)

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
भूसारे मधू्कर लहू
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : करंजाळी आदी.विविध कार्य.सह सोसा.लि. लिहून घेणार : पंढरीनाथ गोविंदा राऊत यांनी करंजाळी सो.तारण ८००००/- २३/०७/२०१५ - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.