सातबारा Watch

← उंबरपाडा (क.)

Ferfar #311 · उंबरपाडा (क.)

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
भूसारे मधू्कर लहू
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : करंजाळी आदी.वि.का.सह.सोसा.मर्या. लिहून घेणार : सोमनाथ शंकर जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : करंजाळी आदि सो तारण र रु६००००/ २/७/२०१३ सोमनाथ - 208 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.