सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #549 · शिंदे

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
पोपट पांडुरंग भोये
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आड बु.आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक कारंजाळी शाखा -93 लिहून घेणार : पांडुरंग गोपाळ चारस्कर यांनी सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : आड बु.सो.तारण र.रु.३००००/- १०/०७/२०१२ पांडुरंग ही. - 318 एनडिसीसी बँक करंजाळी यांचा बोजा र.रु.160000/- दि. 17/06/2021 पांडुरंग गोपाळ चारस्कर यांचे साठी - 468 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.