सातबारा Watch

← आड खुर्द

Ferfar #246 · आड खुर्द

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
रेखा पंडीत गावीत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : आड बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या. लिहून घेणार : पार्वताबाई तानाजी कोतवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : आड बु. आदि वि.क.सह.सं.कडून रु. ४००००/- दि. ७/९/२०१५ पार्वताबाई करीता. - 155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.