सातबारा Watch

← गोंदे

Ferfar #425 · गोंदे

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
अमोल विठ्ठल बोरसे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आड बु.आदिवासी विविध कार्यकरी सह.संस्था मर्या. मु.आड बु. ता.पेठ ,जि.नाशिक लिहून घेणार : नर्मदा सिताराम घुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : आड बु.आ.वि.का.से.सो. तारण र.रु ४००००/- २२/०६/२०१२ - 1 आड बु.आ.वि.का.से.सो. तारण र.रु ५००००/- ०९/०७/२०१५ - 1 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी सचिव यांचेकडील जावक क्र.29/2026 दि.24/08/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.