Ferfar #206 · शिंगदरी
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- अमोल विठ्ठल बोरसे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक , शाखा कुंभाळे
लिहुन देणार : विलास तुकाराम कुवर रा. शिंगदरी गट नंबर 93 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7941 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास तुकाराम कुवर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.