Ferfar #359 · पाटे
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- विलास वामन ठाकरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या ता.पेठ जिल्हा.नाशिक
लिहून घेणार : जयराम शांताराम चौधरी
गट क्रमांक 74 वरील पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक चा जयराम शांताराम चौधरी यांचे नावे गट नं 74 वरील तारणर र रु.50000/- दि. 17 /07/2012 रोजी फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कामी पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक यांचेकडील दि. 08/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.