सातबारा Watch

← देवडोंगरा

Ferfar #503 · देवडोंगरा

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
सागर काशिनाथ बेंडकोळी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : परिपत्रक क्रं एस 14/2161816/पु क्र 458/ल 6 मंत्रालय मुंबई 400032 आदेश दिनांक : 25/09/1992 "लक्ष्मी मुक्ती" मौजे देवडोंगारा येथील गट नं 17 या गटावर असलेले खातेदार श्री. नामदेव पुनाजी पवार यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि, त्यांचे पत्नीचे नाव "लक्ष्मी मुक्ती" मालमत्ता मध्ये महिलांचा हिस्सा या येजने अंतर्गत 7/12 उताऱ्यावर स्व:ता बरोबर सहहिस्सेदार म्हणुन माझी पत्नी श्रीमती. वनिता नामदेव पवार यांचे नाव समाविष्ट करणेकामी अर्ज केल्याने त्यांचे नाव 7/12 सदरी समाविष्ट करणे कामी नोंद केली असे. सदरील नोंद अर्ज प्रतिज्ञापत्र शासन परीपत्रक क्रं एस 14/216816/प्र.क्र. 458/ल 6, मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 25 /09/1992 या वरुन केली असे.