Ferfar #472 · खरशेत
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- पल्लवी शिवाजी ठाकरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : ठाणापाडा आदि.वि.का.स.सं
लिहून घेणार : अंबादास शिवराम दळवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 271 वर फेरफार क्र.2 ने घेतलेला बोजा रक्कम रु 20,000/- दि 3/6/2006 अंबादास करीता - 2
40,000/- दि 3/6/2006 - 2 ठाणापाडा आ वि का स सो स र रु - 2 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ठाणापाडा आदि.वि.का.स.सं.सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला क्र 428 दि.04/09/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.