Ferfar #1627 · हरसुल
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/20/21/23/अ/23/ब/1/12
- Talathi
- भगवान गंगाराम महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : दि नाशिक मर्चंटस को.आँप बँक ली.नाशिक शाखा हरसुल ,लिहुन देणार : हेमंत धर्मराज पवार रा. हरसुल गट नंबर/ सर्वे नंबर 19/20/21/23/अ/23/ब/1/12 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2592 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1579916/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1025 आर चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमंत धर्मराज पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28 /10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1579916/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.