सातबारा Watch

← राजीवनगर

Ferfar #153 · राजीवनगर

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
विनोद पुंडलिक चौधरी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : चिंचओहोळ आदि.वि.का.सह.संस्था लि.चिंचओहोळ लिहून घेणार : नरेंद्र हरीभाऊ भोये यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : खर्च सह संस्था यास तारण.र - 80590 चिंचओहोळ आदि.वि. - 80590 दि. 7/7/92 र रु.1000/- - 80590 दि ११/०१/२००९ र रु 30,000/- 80590 दि ३/३/२००१ र रु 5,70,000/- हरिभाऊ - 80590 हरीभाऊ काळु भोये यांचे करीता. - 80590 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंचओहोळ आदि.वि.का.सह.संस्था लि.चिंचओहोळ सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.