Ferfar #553 · गावठा
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- अंबादास यादव दळवी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा, शाखा हरसुल ता. त्र्यंबकेश्वर
लिहुन देणार : निवृत्ती किसन आंबेकर रा. गावठा यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती किसन आंबेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2024 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.