सातबारा Watch

← होलदारनगर

Ferfar #104 · होलदारनगर

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
कांचन सुभाष पवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:धोंडीराम भिका बेंडकोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वाघेरा आदि वि का स संस्था मर्या यांचेकडून दिनांक 03/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 176 दिनांक 2009/07/03 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.