सातबारा Watch

← तोरंगण (हसुल)

Ferfar #394 · तोरंगण (हसुल)

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
107, 121, 155, 160, 161, 168
Talathi
भगीरथ पंढरीनाथ टोपले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दाखल शेतजमिनी बाबत वादी सौ. बबाबाई सिताराम भोये उर्फ बेबी मोरे यांचे कुल मुखत्यार म्हणून श्री. शैलेश पंढरीनाथ भोये यांनी असा अर्ज दिला की मौजे तोरंगण( हरसुल), तालुका- त्र्यंबकेश्वर ,जिल्हा- नाशिक येथील गट नंबर -107 ,121 ,155 ,160,161, 168 या मिळकती आमच्या वडिलोपार्जित मालकीच्या असून त्या मिळकती संदर्भात मे. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर नाशिक यांच्या न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक 380/2024 चा दावा वादी सौ. बबाबाई सिताराम भोये उर्फ बेबी मोरे विरुद्ध विमल दत्तू पेंढार व इतर दाखल असून त्यामध्ये दिनांक11/6/2026 रोजी माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नाशिक यांनी सदर नियमित दिवाणी दावा क्रमांक 380/2024 चा निकाल लागेपावतो प्रतिवादी स्वतः, एजंट अथवा तिऱ्हाईत इसमा कडून विक्री,तबदिली,बोजे निर्माण करू नये अथवा मिळकतींचे स्वरूपात बदल दाव्याचा निकाल लागेपावतो करू नये असा प्रतिवादी विरुद्ध मनाई आदेश पारित केलेने बाजूस दाखल गट नंबरच्या इतर अधिकारात नियमित दिवाणी दावा क्रमांक 380/2024 या दाव्याचा निकाल लागेपावतो त्रयस्थ इसमास विक्री, तबदिली, बोजे निर्माण करणेबाबत तात्पुरता मनाई आदेश असा शेरा घेणेकामे माननीय सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर नाशिक यांच्याकडील आदेश, श्री. शैलेश पंढरीनाथ भोये यांचे मुखत्यार पत्र व रक्कम रुपये शंभरचे स्टॅम्प वरील प्रतिज्ञापत्र हजर केल्यावरून नोंद केली असे.