Ferfar #2379 · बेझे
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/2
- Talathi
- गुलाब दामु चौधरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:- उदय विजय शाह ,नितीन श्रीधर पाटील ,सचिन श्रीधर पाटील ,सुषमा नितीन पाटील (खाता क्रमांक :- 281)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 105/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:-1) नितीन महादू शिंदे ,2)सरिथा श्रीनिवास जेल्लावार (खाता क्रमांक :- 1375)यांना दुय्यम निबंधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर यांचे कडील खरेदी दस्त क्र 2555 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 24000000.00घेउन खरेदी दिली.खरेदी देणार घेणार हे बिगर आदिवासी खातेदार असून खरेदी घेणार नं. 1 यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे ब्राम्हणगाव ता. बागलान जि. नाशिक येथील गट नं 1049 चा 7/12 व खरेदी घेणार नं 2 यांनी मौजे सटवाईचीवाडी ता. देवळा जि. नाशिक येथील गट नं 85/5 चा 7/12 जोडला आहे. नोंद,अर्ज ,सूची क्र.2 खरेदी खताची छ्यांकित प्रत वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.