सातबारा Watch

← चाकोरे

Ferfar #867 · चाकोरे

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप दत्तात्रय कडनोर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- ओझोन हिल्स रिअल्टी भागीदारी फर्म युनिट नं. 52 ते 69 रा. चाकोरे(खाता क्रमांक646) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/2/3/4/5/6/हिस्सा नं/11, बिगरशेती क्षेत्र 103.3578 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.2602 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कमल बाजीराव जाधव युनिट नं.55, (खाता क्रमांक :-763)गट/सर्व्हे क्रमांक 64/2/3/4/5/6/हिस्सा नं/11 बिगरशेती क्षेत्र 6.2602 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2515/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 64/2/3/4/5/6/हिस्सा नं/11,64/2/3/4/5/6/हिस्सा नं/11