Ferfar #7648 · अंजनेरी
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 606
- Talathi
- संदिप दत्तात्रय कडनोर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार सो.
आदेश क्रमांक : जमा-1/कावी/193/2026
आदेश दिनांक : 05/08/2026
.मा.तहसीलदार सो. त्र्यंबकेश्वर यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावी/193/2026 दि. 05/08/2026 अन्वये मौजे अंजनेरी येथील गट क्र.606 पैकी कमल विजय कोकणे यांचे नावात दुरुस्ती करणे कामी आदेश प्राप्त झालेने श्रीम.कमल विजय कोकणे ऐवजी कमल जगन कोकणे अशी ७/१२ सदरी दुरुस्ती केली असे.नोंद आदेशावरोन केली असे.