सातबारा Watch

← अंजनेरी

Ferfar #7649 · अंजनेरी

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
732
Talathi
संदिप दत्तात्रय कडनोर
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक गहाणखत लिहुन देणार : ईशा दिपक चंदे रा. अंजनेरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2597-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 732 क्षेत्र 1.6318 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईशा दिपक चंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : महेंद्र महेंद्र तन्ना (खाता क्रमांक :- 0) ,