सातबारा Watch

← त्र्यंबकेश्वर (शहर)

Ferfar #6086 · त्र्यंबकेश्वर (शहर)

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
मनोज देविदास मोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 डिड ऑफ अपार्टमेंट (डिक्लेरेशन) मौजे त्र्यंबकेश्वर येथील ग नं 252 क्षेत्र 300.00 चौ.मी हि बिनशेती मिळकतीचे खातेदार संध्या विलास देवरे व राकेश वसंतराव खांडेकर यांनी सदर बिनशेती मिळकती बाबत “आराध्या रो-हाऊस” या नावाने घोषणापत्र (डिक्लेरेशन) दस्त क्र 2271/2026 दि 16/09/2026 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1 त्र्यंबकेश्वर यांचे कार्यालयात नोंदवून दिल्याने व त्या मधील बांधीव मिळकत 1 ते 6 मध्ये बंधण्यात आलेले रो-हाऊसेस खालीलप्रमाणे सभासद यांना डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) दस्त करून दिले त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1) रोहाऊस क्र 1 सनी जानकिराम मेढे व सागर जानकिराम मेढे क्षेत्र 62.67 चौ.मी. दस्त क्र 1430/2025 दि 03/07/2025 मोबदला रक्कम रु 1900000/- 2) रोहाऊस क्र 2 शाम बबनराव चव्हाण व मुक्ता शाम चव्हाण क्षेत्र 43.50 चौ.मी. दस्त क्र 1852/2025 दि 03/09/2025 मोबदला रक्कम रु 1900000/- 3) रोहाऊस क्र 3 समाधान झुंबर चोथे व कविता समाधान चोथे क्षेत्र 43.50 चौ.मी. दस्त क्र 2222/2025 दि 30/10/2025 मोबदला रक्कम रु 1900000/- 4) रोहाऊस क्र 4 आशिषकुमार गजेंद्रप्रसाद तिवारी व आशा गजेंद्र तिवारी क्षेत्र 43.50 चौ.मी. दस्त क्र 1685/2025 दि 06/08/2025 मोबदला रक्कम रु 2000000/- 5) रोहाऊस क्र 5 उद्धव रामराव काळे व शिला उद्धव काळे क्षेत्र 43.50 चौ.मी. दस्त क्र 1853/2025 दि 02/09/2025 मोबदला रक्कम रु 1900000/- 6) रोहाऊस क्र 6 विलास शंकरराव हांडे व सुनिता विलास हांडे क्षेत्र 63.13 चौ.मी. दस्त क्र 1360/2025 दि 23/06/2025 मोबदला रक्कम रु 1900000/- वरीलप्रमाणे “आराध्या रो-हाऊस” या नावाने (डिक्लेरेशन) करून दिलेने व त्यामधील बांधीव मिळकत डीड ऑफ अपार्टमेंट दस्त दिलेने सदर मिळकती चे डीड ऑफ अपार्टमेंट झालेने त्यांचे नावाची नोंद केली व कब्जेदार सदरी एकूण बांधीव क्षेत्र 300.00 चौ.मी. यांसी “आराध्या रो-हाऊस” या नावाची नोंद घेतली असे. नोंद अर्ज , डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंटचे नकले वरोन नोंद केली असे.